अहिल्यानगर सोनई गावात मातंग तरुणावर अमानुषपणे ग्रुपने मारहाण केली याबद्दल मोका ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी लहुजी शासन ग्रुपचे संस्थापक सनी भाऊ डाडर यांनी sp घारगे साहेब यांना मागणी

अहिल्यानगर सोने गावात मातंग दलित तरुणाला माणूस पणे मारहाण करून त्याच्या पायावरून गाडी घालून डोळ्यावर धारदार शस्त्र आणि वार केले ही महाराष्ट्राला कळंबा फासणारी घटना आहे या घटनेचा लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी संस्थापक सनी भाऊ डॉटर यांनी फोन द्वारे सुप्रीडेंट ऑफ पोलीस घाडगे साहेब यांना स्पष्ट शब्दात मोका ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. या घटने संदर्भात लहुजी शासन ग्रुप चे पदाधिकारी पंडित सोनवणे त्यांनी सविस्तर माहिती घेऊन तात्काळ आरोपी अटक करण्यासाठी मागणी केलेली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा जर अशा घटनादर्शनास आल्या तर अशा नराधमास उघडा नागडं करून भर रस्त्यावर चोप दिला जाईल असा इशारा देखील लहुजी शासन च्या वतीने देण्यात आला.










