Homeताज्या बातम्या| कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयातील अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार (दत्ता...

| कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयातील अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार (दत्ता देशमुख याज कडून )-कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय रेवगाव ता जि जालना येथे आज डॉ. ऋषिकेश राजेश मोरे, यांची नेत्र चिकित्सा अधिकारी वाशिम येथे नियुक्ती झाल्या बद्दल आणि निलेश शंकर कदम यांची लिपिक जिल्हा न्यायालय जालना येथे निवडीबाबत सत्कार करण्यात आला, ही दोन्ही विद्यार्थी हे कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयातील अभ्यासिकेचे विद्यार्थी आहेत. ग्रंथालयाचेही नियमित वाचक सभासद आहेत. निलेश कदम यांनी आपल्या मनोगतात ग्रंथालय गावात असल्याने मला अभ्यासासाठी लागणारे पुस्तके मिळाली वाचून अभ्यास करू शकलो माझ्या यशात कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयचेही योगदान असल्याचे सांगून ग्रंथालयाचे अभार मानले. तसेच डॉ ऋषिकेश मोरे यांना कठोर मेहनत आणि अभ्यास करण्याचे अहवान उपस्थितांना केले, गावात होणाऱ्या सत्कार हा सर्व सत्कारापेक्षा मोठा सत्कार असल्याचे आणि गावकर्यांच्या प्रेमाची कायम आठवणीत राहील. असे म्हटले ग्रंथालयाचेही अभार मानले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय चे उपाध्यक्ष श्री बाबुरावजी गोल्डे कर्मवीर भाऊराव पाटील. वाचनालय • रेवगांव ता. जि. जालना. मा संतोष राव मोहीते, पंचायत समिती सदस्य, शाम कदम, मा जिल्हा परिषद सदस्य, जालना, सुरेश मोरे, दामोदर हारकाळ, श्रीधर गोल्डे, सजय सरडे, विठ्ठल अप्पा कंजे, प्रभाकर मोरे, बंडू गायकवाड, अनिल पाखरे, रामराव कन्हाळे, लक्ष्मण मोरे, अनंथा लगडे, नामदेव गोल्डे, यांच्यासह गांवकरी अभ्यासिकेचे विद्यार्थी, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल काशिनाथ गायकवाड यांनी केले या प्रसंगी मा. बाबुराव गोल्डे, मा. संतोष राव मोहीते, मा. अनिल पाखरे, सुरेश मोरे यांनी मार्गदर्शन केले.

|

कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयातील अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

(दत्ता देशमुख याज कडून )-कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय रेवगाव ता जि जालना येथे आज डॉ. ऋषिकेश राजेश मोरे, यांची नेत्र चिकित्सा अधिकारी वाशिम येथे नियुक्ती झाल्या बद्दल आणि निलेश शंकर कदम यांची लिपिक जिल्हा न्यायालय जालना येथे निवडीबाबत सत्कार करण्यात आला, ही दोन्ही विद्यार्थी हे कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयातील अभ्यासिकेचे विद्यार्थी आहेत. ग्रंथालयाचेही नियमित वाचक सभासद आहेत. निलेश कदम यांनी आपल्या मनोगतात ग्रंथालय गावात असल्याने मला अभ्यासासाठी लागणारे पुस्तके मिळाली वाचून अभ्यास करू शकलो माझ्या यशात कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयचेही योगदान असल्याचे सांगून ग्रंथालयाचे अभार मानले. तसेच डॉ ऋषिकेश मोरे यांना कठोर मेहनत आणि अभ्यास करण्याचे

अहवान उपस्थितांना केले, गावात होणाऱ्या सत्कार हा सर्व सत्कारापेक्षा मोठा सत्कार असल्याचे आणि गावकर्यांच्या प्रेमाची कायम आठवणीत राहील. असे म्हटले ग्रंथालयाचेही अभार मानले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय चे उपाध्यक्ष श्री बाबुरावजी गोल्डे

कर्मवीर भाऊराव पाटील. वाचनालय

• रेवगांव ता. जि. जालना.

मा संतोष राव मोहीते, पंचायत समिती सदस्य, शाम कदम, मा जिल्हा परिषद सदस्य, जालना, सुरेश मोरे, दामोदर हारकाळ, श्रीधर गोल्डे, सजय सरडे, विठ्ठल अप्पा कंजे, प्रभाकर मोरे, बंडू गायकवाड, अनिल पाखरे, रामराव कन्हाळे, लक्ष्मण मोरे, अनंथा

लगडे, नामदेव गोल्डे, यांच्यासह गांवकरी अभ्यासिकेचे विद्यार्थी, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल काशिनाथ गायकवाड यांनी केले या प्रसंगी मा. बाबुराव गोल्डे, मा. संतोष राव मोहीते, मा. अनिल पाखरे, सुरेश मोरे यांनी मार्गदर्शन केले.

Previous article
Next article
सव्वाचार लाखाच्या घरफोडीतील, गुन्हेगारास अटक —-सपोनि सचिन खामगळ यांच्या टीमची उत्तम कामगिरी =============== (दत्ता देशमुख याकडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील टेंभुर्णी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई, सव्वाचार लाखाच्या घरपोडीतील गुन्हेगारास तपास करून उत्तम कामगिरी केलेली आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ आणि यांच्या टीमने ही तपास करून गुन्हेगारापर्यंत पोहोचून गुन्हेगाराची ओळख करून त्यास अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे की, टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील डोलखेडा खुर्द येथील दिनांक 31/ 8/ 2024 रोजी च्या भगवान डोईफोडे यांच्या घरी घरपोडी करून, गुन्हेगाराने सव्वाचार लाखाचे कागदागिने व नगदी रुपये घेऊन चोरी केली होती. तक्रारीवरून टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता. या कामी सचिन खामगळ यांची टीम यांनी अंगुली मुद्रा टीम, फॉरेन्सिक टीम जालना यांची मदत घेऊन आवश्यक ते पुरावे गोळा करून ही टीम गुन्हेगार आकाश उर्फ संतोष विष्णू रावळकर, वय वर्ष 24 राहणार हनुमान नगर, कुरा काकोडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, यांनी ही घरपोडी केल्याचे शास्त्रोक्त पुरावे मिळाल्यामुळे, टीम गुन्हेगारापर्यंत पोहोचली. सदर आरोपीचा टेंभुर्णी पोलीस स्टेशन शोध घेत होती या टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या टीमला माहिती मिळाली की सदर आरोपी हा भुसावळ येथे आहे. सदर टीमचे नेतृत्व करीत असलेले सचिन खामगडे यांनी टीम तपास कामी भुसावळ येथे पाठवून आरोपीस अटक केली. सदर आरोपीस न्यायालयात दाखल केले असता त्यास तपास कामी दोन दिवसाचे पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. व सदर टीम हा तपास करीत आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, माननीय उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर गणपत दराडे, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ,c पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने, अंगुली मुद्रा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर कठाळे, फिंगरप्रिंट तज्ञ राजेंद्र राव, गणेश वाघ, तसेच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मस्के, पोलीस नाईक गजेंद्र भुतेकर, पोलीस नाईक तिडके, पोलीस कॉन्स्टेबल माने, पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल बेडवाल, पोलीस कॉन्स्टेबल गावंदे, तसेच टेंभुर्णी पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचारी यांनी विशेष कार्य करून ही कारवाई केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1765235776.8303984e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765234632.56454562 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1765231329.3c42553f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1765230459.3c3959dc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1765230137.82bd3127 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1765235776.8303984e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765234632.56454562 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1765231329.3c42553f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1765230459.3c3959dc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1765230137.82bd3127 Source link
error: Content is protected !!