जिवती तालुका येथील उपकेंद्रा नगराला येथे खडकी रायपूर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मारोती कोडापे
विषय
आज दिनांक9/12/2024 सोमवार ला प्रा आ केंद्र जिवती येथील उप केंद्र नगराला येथे 100 डे टी बी मुक्त भारत अभियान ला सर्वात झाली . या प्रसंगी उपस्थित मा. श्री राजू राठोड उप सरपंच खडकी रायपूर
यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. मा डॉ शुभम लहानगे वैधकिय अधिकारी , दीपक सोनरकर आ सहायक , आर चव्हाण आ सेवक , अरकरे आ सेविका , गणवीर , धाकाते , इंडोरकर , गोतावळे, तसेच आशा वर्कर,सचिन बरडे एस टी एस जिवती यांनी सहकार्य केले.
शिबिर दरम्यान संशयित क्षय रूग्ण तपासणी करण्यात आली. Xray काडण्या त आले. मा. डॉ स्वप्नील टेंभे ता आरोग्य अधिकारी जिवती वैदकीय अधिकारी – राष्ट्रीय क्षय रोग दुरीकरण कार्यक्रम टी बी युनिट जिवती . ता जिवती यांचे मार्गदर्शना खाली 100डे कार्यक्रम रूपरेषा ठरवली.













