Homeताज्या बातम्यानगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचा लेखी आश्वासनाने शिवसेनेचा आंदोलनाची सांगता नागरी समस्यांसाठी शिवसेनेचा नगरपरिषद...

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचा लेखी आश्वासनाने शिवसेनेचा आंदोलनाची सांगता नागरी समस्यांसाठी शिवसेनेचा नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध आंदोलन ४७ कोटींची पाणीपुरवठा योजना भंगारात, शासन निधीचा दुरुपयोग खेमराज शरणागत,तुमसर तुमसर ९ डिसेंबर, २०२४ पाणीपुरवठा योजना ४७ कोटींचा योजनेंतर्गत तुमसर शहरात जलवाहिनीचे कामे गेल्या सहा वर्षांपासून कासवगतीने सुरू असून संपूर्ण शहरातील गल्लोगल्लीत मजबूत सिमेंट रस्ते जेसीबीने फोडून पाईपलाईन टाकण्यात आले मात्र पाईपलाईन योग्य दर्जाचे नसल्याचे सांगत पुन्हा त्या जलवाहिनी काढून त्याठिकाणी संबंधित कंत्राटदाराकडून सिमेंट रस्ते खोदकाम करण्यात आले एकूणच यामध्ये शासन निधीचा दुरुपयोग झाला आहे. शहरातील नागरिकांना स्वखर्चातून घरासमोरील रस्ते दुरुस्ती करावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून रस्ते पूर्वरत केल्या जात नाही. नागरिकांच्या गैरसोयीकडे नगरपरिषद प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन २०१८-२०१९ पासून शेवटच्या टप्प्यातील थकीत रकमेचे देयके असतानाही नगरपरिषद प्रशासनाने लाभार्थ्यांना अजूनही अनुदान दिले नाही. सर्व गोरगरीब जनतेने जुळवाजुळव पैसा लावून आवास योजना पूर्ण झालेल्या घरकुलांचे निर्माणकार्यही संपले, पण २०२५ वर्ष येऊन ठेपला असता देयके अद्यापही मिळाली नाहीत. लाभार्थ्यांनी इतरत्र पैशांची तडजोड करीत आणि स्वतः निर्माणकार्य केले आहे. तुमसर शहरातील मध्यभागी असलेल्या नगरपालिकेच्या गांधीसागर तलाव परिसरात नियमित साफसफाई होत नाही ‎त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले असून घाण वास येत सर्वत्र दुर्गंधी‎ पसरली आहे. या घाण, ‎दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात‎ आले आहे. या समस्याकडे नगरपरिषद ‎प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ‎नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने‎ शहरात नियमित साफसफाई ‎करून घाण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात ‎यावी. तुमसर शहरात दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत बुद्धविहार ते नागमंदिर ते लालबहादूर शास्त्री पुतळा ते राजीव गांधी पुतळ्यापर्यंत सन २०२२ मध्ये सिमेंट रस्ते बांधकाम नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले मात्र सिमेंट रस्त्यावरील गिट्टी एक दोन वर्षातच बाहेर आली त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर नागरिकांच्या तक्रारींवर निराकरण करण्यात आले नाही आणि संबंधित कंत्राटदारांना देयक देण्यात आले. सदर अनामत रक्कम जप्त करून देखभाल व दुरुस्ती अंतर्गत तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावे, भुजली तलावाचा खोलीकरण व सौंदर्याकरणारच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषी कंत्राटदारात काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जुम्मा कासम प्यारेवाले यांच्याकडे केली. या सर्व समस्यांवर तोडगा काढला जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले.‎ या आंदोलनात माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट देऊन मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर कोतपल्लीवार, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमर रगडे, अरविंद कारेमोरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष शैलेश पडोळे, माजी नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष खेमराज नागफासे, संदीप वाट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश पटले, तालुका प्रेस वेलफेअरचे अध्यक्ष लिलाधर वाडीभस्मे, अनिल जिभकाटे, युवासेनेचे मनोज चौबे, पवन खवास, शिवसेना शाखा प्रमुख रोशन ढोके, सरपंच ईश्वर गौपाले, निखील बिसेन, राजू ठाकूर, अशद उल्ला खान, ज्ञानेश्वर वासनिक, सद्दाम शेख, योगेश रंगवानी, रामप्रसाद ईळपाचे, दीपक लूटे, गौरव नवरखेले, जवाहर कुंभलकर, वामन पडोळे, मनोहर गायधने, सचिन नेवारे, रामप्रसाद नैताम, हेमंत मलेवार, उमाकांत बडवाईक, पांडुरंग कुंभलकर, दिलीप लांजेवार, सागर बिसने, नामिषा वाकरकर यासह शिवसैनिक उपस्थित होते.

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचा लेखी आश्वासनाने शिवसेनेचा आंदोलनाची सांगता

नागरी समस्यांसाठी शिवसेनेचा नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध आंदोलन

४७ कोटींची पाणीपुरवठा योजना भंगारात, शासन निधीचा दुरुपयोग

खेमराज शरणागत,तुमसर

तुमसर ९ डिसेंबर, २०२४ पाणीपुरवठा योजना ४७ कोटींचा योजनेंतर्गत तुमसर शहरात जलवाहिनीचे कामे गेल्या सहा वर्षांपासून कासवगतीने सुरू असून संपूर्ण शहरातील गल्लोगल्लीत मजबूत सिमेंट रस्ते जेसीबीने फोडून पाईपलाईन टाकण्यात आले मात्र पाईपलाईन योग्य दर्जाचे नसल्याचे सांगत पुन्हा त्या जलवाहिनी काढून त्याठिकाणी संबंधित कंत्राटदाराकडून सिमेंट रस्ते खोदकाम करण्यात आले एकूणच यामध्ये शासन निधीचा दुरुपयोग झाला आहे. शहरातील नागरिकांना स्वखर्चातून घरासमोरील रस्ते दुरुस्ती करावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून रस्ते पूर्वरत केल्या जात नाही. नागरिकांच्या गैरसोयीकडे नगरपरिषद प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन २०१८-२०१९ पासून शेवटच्या टप्प्यातील थकीत रकमेचे देयके असतानाही नगरपरिषद प्रशासनाने लाभार्थ्यांना अजूनही अनुदान दिले नाही. सर्व गोरगरीब जनतेने जुळवाजुळव पैसा लावून आवास योजना पूर्ण झालेल्या घरकुलांचे निर्माणकार्यही संपले, पण २०२५ वर्ष येऊन ठेपला असता देयके अद्यापही मिळाली नाहीत. लाभार्थ्यांनी इतरत्र पैशांची तडजोड करीत आणि स्वतः निर्माणकार्य केले आहे.
तुमसर शहरातील मध्यभागी असलेल्या नगरपालिकेच्या गांधीसागर तलाव परिसरात नियमित साफसफाई होत नाही ‎त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले असून घाण वास येत सर्वत्र दुर्गंधी‎ पसरली आहे. या घाण, ‎दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात‎ आले आहे. या समस्याकडे नगरपरिषद ‎प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ‎नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने‎ शहरात नियमित साफसफाई ‎करून घाण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात ‎यावी.
तुमसर शहरात दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत बुद्धविहार ते नागमंदिर ते लालबहादूर शास्त्री पुतळा ते राजीव गांधी पुतळ्यापर्यंत सन २०२२ मध्ये सिमेंट रस्ते बांधकाम नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले मात्र सिमेंट रस्त्यावरील गिट्टी एक दोन वर्षातच बाहेर आली त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर नागरिकांच्या तक्रारींवर निराकरण करण्यात आले नाही आणि संबंधित कंत्राटदारांना देयक देण्यात आले. सदर अनामत रक्कम जप्त करून देखभाल व दुरुस्ती अंतर्गत तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावे, भुजली तलावाचा खोलीकरण व सौंदर्याकरणारच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषी कंत्राटदारात काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जुम्मा कासम प्यारेवाले यांच्याकडे केली. या सर्व समस्यांवर तोडगा काढला जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले.‎ या आंदोलनात माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट देऊन मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर कोतपल्लीवार, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमर रगडे, अरविंद कारेमोरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष शैलेश पडोळे, माजी नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष खेमराज नागफासे, संदीप वाट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश पटले, तालुका प्रेस वेलफेअरचे अध्यक्ष लिलाधर वाडीभस्मे, अनिल जिभकाटे, युवासेनेचे मनोज चौबे, पवन खवास, शिवसेना शाखा प्रमुख रोशन ढोके, सरपंच ईश्वर गौपाले, निखील बिसेन, राजू ठाकूर, अशद उल्ला खान, ज्ञानेश्वर वासनिक, सद्दाम शेख, योगेश रंगवानी, रामप्रसाद ईळपाचे, दीपक लूटे, गौरव नवरखेले, जवाहर कुंभलकर, वामन पडोळे, मनोहर गायधने, सचिन नेवारे, रामप्रसाद नैताम, हेमंत मलेवार, उमाकांत बडवाईक, पांडुरंग कुंभलकर, दिलीप लांजेवार, सागर बिसने, नामिषा वाकरकर यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Previous article
तेरावीचां कार्यक्रम रक्तदान या सामाजिक उपक्रमाने साजरा. रक्तदानात महिलांचा उस्फुर्त सहभाग. रक्तदान शिबिर इबीके शाळेत मध्ये संपन्न. 39 जणांनी केले रक्तदान. टेंभुर्णी येथील कापड व्यापारी श्री गणेश काबरा यांच्या मातोश्री व महेश पतसंस्था चे अध्यक्ष श्री नंदलाल काबरा यांच्या धर्मपत्नी सौ.स्व शारदादेवी काबरा यांचे दिनांक २८ नोहेंबर रोजी निधन झाले होते.त्यांच्या तेरवीच्या कार्यक्रमा निमित्त रक्तदान शिबिर घेऊन तेरवी साजरी केली. सामाजिक उपक्रम आजच्या काळाची गरज आहे. रक्तदानासारख्या महान दानाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन नंदलाल काबरा, त्यांचे पुत्र गणेश लाल काबरा, या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला.या रक्तदान शिबिर मध्ये या वेळी रवींद्र जगदीश लंके,शकील तडवी,नंदकिशोर लहाने,प्रदीप पाटील, संदेश काबरा, प्रशांत काबरा,रामानुजन जयप्रकाश मालपाणी, संकेत जाजू प्रतीक भट्टड, सौ शितल करवा,सौ कीर्ती बंग,मधुकर देशमुख, शिवाजी सवडे,विजय कडुबा मघाडे,ज्ञानेश्वर चव्हाण, सौ सविता बियानी ,योगेश राठी,ललित चेचानी,महेश राठी, प्रमोद काबरा,सौ कविता काबरा, गौरव काबरा,कू अदिती काबरा, सौ रुचिता सोमानी,सौ राधिका काबरा,सौ मंजू पंकज काबरा,गोविंद नावंदर, ब्रिजमोहन काबरा, संतोष काबरा,शामसुंदर मुंदडा,अमोल पांडव,मधुर काबरा प्रदीप काबरा,अतुल सारडा,अर्थव सारडा,जयकुमार काबरा दत्ता गवळी 39 या जणांनी या वेळी रक्तदान केले. विशेष म्हणजे या रक्तदान मध्ये आठ महिला यांनी भाग घेऊन आपला सहभाग नोंदविला हे विशेष. या वेळी जालना येथील जनकल्याण रक्त पेढी ने हे शिबिर यशस्वी केले.या मध्ये जनकल्याण पेढीचे वंदना शेळके,मनीषा पटेल,गीता कोल्हे,प्रवीण दुर्गम, भागवत वाघमारे,राजश्री बिंगी,यांनी या वेळी रक्तदान करून घेतले. समाजामध्ये असे सामाजिक बदल घडून आणले पाहिजे, पारंपारिक रितीरिवाजाच्या पुढे जाऊन आज काळाला काय आवश्यकता आहे हे समाजाने ठरवलं पाहिजे आणि यासाठीच अशा उपक्रमांची गरज आहे असं मत नंदलाल काबरा यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना केले.
Next article
नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचा लेखी आश्वासनाने शिवसेनेचा आंदोलनाची सांगता नागरी समस्यांसाठी शिवसेनेचा नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध आंदोलन ४७ कोटींची पाणीपुरवठा योजना भंगारात, शासन निधीचा दुरुपयोग खेमराज शरणागत,तुमसर तुमसर ९ डिसेंबर, २०२४ पाणीपुरवठा योजना ४७ कोटींचा योजनेंतर्गत तुमसर शहरात जलवाहिनीचे कामे गेल्या सहा वर्षांपासून कासवगतीने सुरू असून संपूर्ण शहरातील गल्लोगल्लीत मजबूत सिमेंट रस्ते जेसीबीने फोडून पाईपलाईन टाकण्यात आले मात्र पाईपलाईन योग्य दर्जाचे नसल्याचे सांगत पुन्हा त्या जलवाहिनी काढून त्याठिकाणी संबंधित कंत्राटदाराकडून सिमेंट रस्ते खोदकाम करण्यात आले एकूणच यामध्ये शासन निधीचा दुरुपयोग झाला आहे. शहरातील नागरिकांना स्वखर्चातून घरासमोरील रस्ते दुरुस्ती करावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून रस्ते पूर्वरत केल्या जात नाही. नागरिकांच्या गैरसोयीकडे नगरपरिषद प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन २०१८-२०१९ पासून शेवटच्या टप्प्यातील थकीत रकमेचे देयके असतानाही नगरपरिषद प्रशासनाने लाभार्थ्यांना अजूनही अनुदान दिले नाही. सर्व गोरगरीब जनतेने जुळवाजुळव पैसा लावून आवास योजना पूर्ण झालेल्या घरकुलांचे निर्माणकार्यही संपले, पण २०२५ वर्ष येऊन ठेपला असता देयके अद्यापही मिळाली नाहीत. लाभार्थ्यांनी इतरत्र पैशांची तडजोड करीत आणि स्वतः निर्माणकार्य केले आहे. तुमसर शहरातील मध्यभागी असलेल्या नगरपालिकेच्या गांधीसागर तलाव परिसरात नियमित साफसफाई होत नाही ‎त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले असून घाण वास येत सर्वत्र दुर्गंधी‎ पसरली आहे. या घाण, ‎दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात‎ आले आहे. या समस्याकडे नगरपरिषद ‎प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ‎नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने‎ शहरात नियमित साफसफाई ‎करून घाण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात ‎यावी. तुमसर शहरात दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत बुद्धविहार ते नागमंदिर ते लालबहादूर शास्त्री पुतळा ते राजीव गांधी पुतळ्यापर्यंत सन २०२२ मध्ये सिमेंट रस्ते बांधकाम नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले मात्र सिमेंट रस्त्यावरील गिट्टी एक दोन वर्षातच बाहेर आली त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर नागरिकांच्या तक्रारींवर निराकरण करण्यात आले नाही आणि संबंधित कंत्राटदारांना देयक देण्यात आले. सदर अनामत रक्कम जप्त करून देखभाल व दुरुस्ती अंतर्गत तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावे, भुजली तलावाचा खोलीकरण व सौंदर्याकरणारच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषी कंत्राटदारात काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जुम्मा कासम प्यारेवाले यांच्याकडे केली. या सर्व समस्यांवर तोडगा काढला जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले.‎ या आंदोलनात माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट देऊन मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर कोतपल्लीवार, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमर रगडे, अरविंद कारेमोरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष शैलेश पडोळे, माजी नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष खेमराज नागफासे, संदीप वाट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश पटले, तालुका प्रेस वेलफेअरचे अध्यक्ष लिलाधर वाडीभस्मे, अनिल जिभकाटे, युवासेनेचे मनोज चौबे, पवन खवास, शिवसेना शाखा प्रमुख रोशन ढोके, सरपंच ईश्वर गौपाले, निखील बिसेन, राजू ठाकूर, अशद उल्ला खान, ज्ञानेश्वर वासनिक, सद्दाम शेख, योगेश रंगवानी, रामप्रसाद ईळपाचे, दीपक लूटे, गौरव नवरखेले, जवाहर कुंभलकर, वामन पडोळे, मनोहर गायधने, सचिन नेवारे, रामप्रसाद नैताम, हेमंत मलेवार, उमाकांत बडवाईक, पांडुरंग कुंभलकर, दिलीप लांजेवार, सागर बिसने, नामिषा वाकरकर यासह शिवसैनिक उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1765235776.8303984e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765234632.56454562 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1765231329.3c42553f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1765230459.3c3959dc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1765230137.82bd3127 Source link

error: Content is protected !!