माहोरा येथे अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदीन मोठ्या उत्साहात साजरा
जाफ्राबाद प्रतिनिधी मुरलीधर डहाके
माहोरा येथे 18 जुलै शुक्रवार रोजी अण्णाभाऊ साठे नगर येथे डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. गावातील सर्व मातंग समाज व गावकरी व प्रथम नागरिक गजानन पाटील लहाने सरपंच, माजी उपसरपंच हबीब भाई,माजी शालेय समिती अध्यक्ष सुधाकर पाटील वाघ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष वामन पाटील लहाने, लहू शस्त्रसेना (तालुका युवा अध्यक्ष) व पत्रकार भाऊसाहेब आव्हाड,प्रदीप साबळे,गजानन साबळे, माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर काकफळे,ग्रामपंचायत सदस्य सुखदेव साबळे,मेहमूद भाई,सुदाम साबळे,नागेश पांडव,सुनील साबळे,नागू कांबळे, सतीश काकफळे,फोटोग्राफर पोटे,अण्णा पाटील इंगळे इत्यादी सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.













