Homeताज्या बातम्या*लुंबिनी विद्यालय कुंभारझरीतील स्काऊटच्या सात विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय राज्य पुरस्कारासाठी घवघवीत यश* ===============...

*लुंबिनी विद्यालय कुंभारझरीतील स्काऊटच्या सात विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय राज्य पुरस्कारासाठी घवघवीत यश* =============== (दत्ता देशमुख यांच्याकडून ) महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् व गाईडस् मुंबई च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय राज्य पुरस्कार स्काऊट चाचणी शिबिर दिनांक 2 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबईच्या वतीने या शिबिराचे शिबिर प्रमुख जालना जिल्ह्याचे स्काऊट गाईड विभागाचे जिल्हा संघटक स्काऊट तथा लीडर ट्रेनर स्काऊट के.एल.पवार यांचे नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले होते. यावेळी शिबिर सहाय्यक म्हणून सहाय्यक शिबिर प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संघटक स्काऊट छत्रपती संभाजीनगर, मिलिंद तायडे, जिल्हा संघटक स्काऊट परभणी, योगेश आवढाळ बीड, अनंत पाटील, ज्येष्ठस्काऊट शिक्षक गजानन घुगे स्काऊट मास्टर तथा सहाय्यक लीडर ट्रेलर छत्रपती संभाजीनगर इत्यादींची उपस्थिती होती. या चार दिवसीय राज्यस्तरीय चाचणी शिबिरादरम्यान सहभागी सर्व स्काऊट विद्यार्थ्यांची स्काऊट गाईड त्रिवार्षिक अभ्यासक्रमावर आधारित लेखी, तोंडी तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात कोणत्याही प्रकारच्या दडपणाशिवाय झाली. त्यामध्ये प्रामुख्याने स्काऊट गाईड चा इतिहास, राष्ट्रध्वज राष्ट्रगीत, स्काऊट गाईड प्रार्थना, नियम,वचन, ध्येय खून, हस्तांदोलन, बी पी व्यायाम प्रकार, योगा , स्काऊट गाईड ध्वजारोहण पद्धत होकायंत्र, स्वयंपाकाचे प्रात्यक्षिक, कम्युनिकेशन गेम, हाताच्या, सिटीच्या व मागाच्या खुणा, आग विझवण्याच्या पद्धती, विविध पायोनियरिंग प्रोजेक्ट, विविध प्रकारच्या गाठीचे प्रकार, बांधण्या, कॅम्प क्राफ्ट, गार्डन प्रोजेक्ट, विविध प्रकारचे कलागुणांना वाव देण्यासाठी प्राविण्य पदक अभ्यासक्रम, निसर्गात तंबू सजावट व निरीक्षण इत्यादी बाबीचा समावेश होता. स्काऊट गाईड अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सहभागी स्काऊट विद्यार्थ्यांना देश प्रेम, सहकार्य भावना, दातृत्व वृत्ती, सामूहिक स्वच्छता, एकीचे बळ, परिश्रमाची तयारी, वेळेचे काटेकोर पालन, समय सूचकता, बंधुभाव, विविधतेतून एकता, विविध कला गुणांचा विकास, संकटावर मात करून प्रसंगानुसार जीवन जगण्याची कला, आनंददायी जीवन जगण्याची भावना, सर्वधर्मसमभाव, शिस्त चारित्र्यसंवर्धन, आरोग्य, संवर्धन, स्वावलंबन व सेवा या बाबीचे शिबिर स्थळी कृतीयुक्त शिक्षण मिळाले आणि त्यास उपस्थित स्काऊट विद्यार्थ्यानी संबंधित शिक्षकांनी देखील सकारात्मक पद्धतीने उत्तमरीत्या दर्शविला. . या चाचणी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. हा सन्मान स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा विद्यार्थी जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे. या पुरस्कारासाठी संबंधित शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर केलेली मेहनत फळाला येणार आहे. या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरास उपस्थित 140 स्काऊट पैकी 7 लुंबिनी विद्यालय कुंभारझरी या शाळेतील स्काऊट ओमकार जाधव , वेदांत चव्हाण, वैभव पैठणे गोपाल चव्हाण साहिल शेख अभिषेक शेळके ऋषिकेश तुपकर असे एकूण स्काऊट चार व संबंधित स्काऊट मास्टर गजानन घुगे यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय सुदामरावजी सदाशिवे सचिव दीपक भैय्या सदाशिवे शाळेचे मुख्याध्यापक श्री डि एस कासार सर व सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी त्यांनी भव्य सत्कार केला

*लुंबिनी विद्यालय कुंभारझरीतील स्काऊटच्या सात विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय राज्य पुरस्कारासाठी घवघवीत यश*
=============== (दत्ता देशमुख यांच्याकडून )
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् व गाईडस् मुंबई च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय राज्य पुरस्कार स्काऊट चाचणी शिबिर दिनांक 2 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबईच्या वतीने या शिबिराचे शिबिर प्रमुख जालना जिल्ह्याचे स्काऊट गाईड विभागाचे जिल्हा संघटक स्काऊट तथा लीडर ट्रेनर स्काऊट के.एल.पवार यांचे नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले होते.
यावेळी शिबिर सहाय्यक म्हणून सहाय्यक शिबिर प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संघटक स्काऊट छत्रपती संभाजीनगर, मिलिंद तायडे, जिल्हा संघटक स्काऊट परभणी, योगेश आवढाळ बीड, अनंत पाटील, ज्येष्ठस्काऊट शिक्षक गजानन घुगे स्काऊट मास्टर तथा सहाय्यक लीडर ट्रेलर छत्रपती संभाजीनगर इत्यादींची उपस्थिती होती.
या चार दिवसीय राज्यस्तरीय चाचणी शिबिरादरम्यान सहभागी सर्व स्काऊट विद्यार्थ्यांची स्काऊट गाईड त्रिवार्षिक अभ्यासक्रमावर आधारित लेखी, तोंडी तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात कोणत्याही प्रकारच्या दडपणाशिवाय झाली. त्यामध्ये प्रामुख्याने स्काऊट गाईड चा इतिहास, राष्ट्रध्वज राष्ट्रगीत, स्काऊट गाईड प्रार्थना, नियम,वचन, ध्येय खून, हस्तांदोलन, बी पी व्यायाम प्रकार, योगा , स्काऊट गाईड ध्वजारोहण पद्धत होकायंत्र, स्वयंपाकाचे प्रात्यक्षिक, कम्युनिकेशन गेम, हाताच्या, सिटीच्या व मागाच्या खुणा, आग विझवण्याच्या पद्धती, विविध पायोनियरिंग प्रोजेक्ट, विविध प्रकारच्या गाठीचे प्रकार, बांधण्या, कॅम्प क्राफ्ट, गार्डन प्रोजेक्ट, विविध प्रकारचे कलागुणांना वाव देण्यासाठी प्राविण्य पदक अभ्यासक्रम, निसर्गात तंबू सजावट व निरीक्षण इत्यादी बाबीचा समावेश होता.
स्काऊट गाईड अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सहभागी स्काऊट विद्यार्थ्यांना देश प्रेम, सहकार्य भावना, दातृत्व वृत्ती, सामूहिक स्वच्छता, एकीचे बळ, परिश्रमाची तयारी, वेळेचे काटेकोर पालन, समय सूचकता, बंधुभाव, विविधतेतून एकता, विविध कला गुणांचा विकास, संकटावर मात करून प्रसंगानुसार जीवन जगण्याची कला, आनंददायी जीवन जगण्याची भावना, सर्वधर्मसमभाव, शिस्त चारित्र्यसंवर्धन, आरोग्य, संवर्धन, स्वावलंबन व सेवा या बाबीचे शिबिर स्थळी कृतीयुक्त शिक्षण मिळाले आणि त्यास उपस्थित स्काऊट विद्यार्थ्यानी संबंधित शिक्षकांनी देखील सकारात्मक पद्धतीने उत्तमरीत्या दर्शविला.
. या चाचणी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. हा सन्मान स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा विद्यार्थी जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे.
या पुरस्कारासाठी संबंधित शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर केलेली मेहनत फळाला येणार आहे.
या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरास उपस्थित 140 स्काऊट पैकी 7 लुंबिनी विद्यालय कुंभारझरी या शाळेतील स्काऊट ओमकार जाधव , वेदांत चव्हाण, वैभव पैठणे गोपाल चव्हाण साहिल शेख अभिषेक शेळके ऋषिकेश तुपकर असे एकूण स्काऊट चार व संबंधित स्काऊट मास्टर गजानन घुगे यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय सुदामरावजी सदाशिवे सचिव दीपक भैय्या सदाशिवे शाळेचे मुख्याध्यापक श्री डि एस कासार सर व सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी त्यांनी भव्य सत्कार केला

Previous article
रघुनाथ आघाव विदर्भ विभागीय उप संपादक बुलडाणा-लोणार तालुक्यातील सावरगाव मुंडे येथे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ सृष्टीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, गुणवंताचा सत्कार यासह अन्य कार्यक्रमांचा सामावेश आहे. गोपीनाथ सृष्टी सावरगाव मुंडे तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुस्कार यावर्षी लोणार तालुक्यातील रायगाव येथील भूमिपुत्र सेवानिवृत्त मेजर उत्तमराव आश्रुजी नागरे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी भारतीय सैन्यात ३२ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेतून देशसेवेसाठी अनमोल योगदान दिले आहे. शिपाई या पदापासून सुभेदार मेजर या सर्वोच्च पदापर्यंतची वाटचाल करत त्यांनी सैन्यसेवेत अमूल्य कामगिरी केली आहे. सेवा निवृत्तीनंतरही ग्रामीण भागात सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या थोर योगदानाची दखल घेत यंदाचा गोपीनाथ सृष्टी जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणारं आहे. हा पुरस्कार १४ डिसेंबर २०२४ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. शाहीर अनंत आप्पाराव मुंडे (रा. परळी) गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जीवनावरील पोवाडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार संजय रायमुलकर, मेहकर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीर, ११ वाजता गुणवंतांचा सत्कार, जीवनगौरव पुरस्काराचे वितरण व त्यानंतर श्रद्धांजली कार्यक्रम, होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड. शिवाजीराव सानप तसेच आयोजन समिती गोपीनाथ सृष्टी यांच्याकडून करण्यात आले आहे.
Next article
इयत्ता दहावी नंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध — दीपक खरात जे बी के व नवभारत कनिष्ठ महाविद्यातील कार्यक्रमात व्यक्त ================ (दत्ता देशमुख याकडून ) टेंभुर्णी येथील नवभारत कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमती जे बी के विद्यालय येथे करिअरच्या संधी कशा उपलब्ध होतील यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख उपस्थित उपप्राचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून दीपक खरात, पद्मश्री डॉक्टर व्ही बी कोलते कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मलकापूर यांची उपस्थिती होती. त्यांनी या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून हजेरी लावली आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग आणि इतर करिअरच्या संधी कशा उपलब्ध होतात ते समजावून सांगितले. त्यांनी इयत्ता दहावी नंतर विद्यार्थ्यांना अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांची उपस्थिती भरपूर होती. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक सुनील बनसोडे, प्राध्यापक अरुण आहेर, प्राध्यापक केजी जाधव, प्राध्यापक गजानन धोटे, श्रीमती एम बी पाटील, श्री वासुदेव क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी सर्वप्रथम प्रमुख व्याख्या त्यांचे स्वागत करण्यात आले. आणि त्यांनी करिअरच्या संधीवर आपलं व्याख्यान दिले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765244990.572fef0f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1765235776.8303984e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765234632.56454562 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1765231329.3c42553f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1765230459.3c3959dc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765244990.572fef0f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1765235776.8303984e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765234632.56454562 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1765231329.3c42553f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1765230459.3c3959dc Source link
error: Content is protected !!